हा ब्लॉग शोधा

सिनेमा आणि वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सिनेमा आणि वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

तडका - सिनेमा आणि वाद

सिनेमा आणि वाद

सिनेमांवरती वाद
आता सजु लागलेत
वादांमुळेच सिनेमे
खरं तर गाजु लागलेत

सिनेमांवरचे वादही
प्रसिध्दि पुरक आहेत
कित्तेक वादग्रस्त सिनेमे
आजही प्रेरक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३