हा ब्लॉग शोधा

सांगा तुम्हीच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सांगा तुम्हीच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २० जानेवारी, २०१६

तडका - सांगा तुम्हीच

सांगा तुम्हीच

दहशती वात
पेटवली तुम्ही
माणूसकी राव
बाटवली तुम्ही

का धजताहेत
दहशती कर्माला
कसे म्हणावे हो
माणूस तुम्हाला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३