हा ब्लॉग शोधा

सहिष्णूतेसाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सहिष्णूतेसाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

तडका - सहिष्णूतेसाठी

सहिष्णूतेसाठी

संभ्रमात मन घूटमळल्यास
मुद्दा पटत नाही पटणाराही
बोलणार्‍याचं बोलणं ऐकताना
भानावर असावा ऐकणाराही

तेव्हाच मनातील गैरसमज
भुर्रर्र करत उडुन जातील
अन् देशभरात सहिष्णूतेचे
वातावरणही घडून येतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३