हा ब्लॉग शोधा

सवय दोन मिनिटांची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सवय दोन मिनिटांची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ६ जून, २०१५

तडका - सवय दोन मिनिटांची

सवय दोन मिनिटांची

नवरा म्हणाला बायकोला
तु अशी का फुगली आहे
दोन मिनिटात खायला कर
जाम भुक लागली आहे

मग बायको म्हणाली नवर्‍याला
म्यागीची हौस अजुन का भरली नाही,.?
दोन मिनिटाच्या नाष्ट्याची
माझ्यात हिंमत उरली नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३