हा ब्लॉग शोधा

सल्ला समृध्दीचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सल्ला समृध्दीचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ७ एप्रिल, २०१६

तडका - सल्ला समृध्दीचा

सल्ला समृध्दीचा

माणसांनी वागावे वागताना
परिस्थितीची जाण ठेऊन
क्षणो-क्षणी पावलो-पावली
पर्यावरणाचा मान ठेऊन

तेव्हाच समृध्दीच्या राशी
संसारात खेळल्या जातील
येणार्या नैसर्गिक आपत्तीही
निश्चितच टळल्या जातील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३