सरपंच निवड
जुने नियम आता मोडले जातील जनतेतुन सरपंच निवडले जातील
रंगबाज राजकारणाचा कोंब खुडला जाईल आकडे जुळवणीचा खेळही मोडला जाईल
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३