सरकारी नियम
जनहित पाहून नियम करावेत समाजात याने संयम भरावेत
सरकारी नियमांना जनता त्रासु नये सरकारी नियम हे जाचक असु नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३