हा ब्लॉग शोधा

सरकारी धोरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सरकारी धोरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

तडका - सरकारी धोरण

तडका

सरकारी धोरण

पिकवली सोयाबीन
करून करून कष्ट
विक्रीस होणार त्रास
दिसु लागले स्पष्ट

कष्टाची किंमत घेण्या
शेतकरी हरू लागले
सरकारचे धोरण बघा
गैरसोयी ठरू लागले

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३