हा ब्लॉग शोधा

सम-विषम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सम-विषम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ६ जून, २०२०

सम-विषम

सम-विषम

आज बंद उद्या चालु
नियम आहे गरजेचा
लॉकडाऊन सोडताना
आरोग्याच्या बेरजेचा

सम-विषमता पाळत
प्रशासनाला साथ द्या
एकमेका सहाय्य करत
कोरोनाला मात द्या,...

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो.  9730573783

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

युट्युब लिंक :- https://youtu.be/X_Wvx1QYLRU