हा ब्लॉग शोधा

समाजात वावरताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाजात वावरताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ जून, २०१५

तडका - समाजात वावरताना

समाजात वावरताना,...

आपण काय करतो याची
आपण जान ठेवली पाहिजे
सदविचाराची आपल्यातही
विवेकी ज्योत तेवली पाहिजे

मनी दुर्विचार पोसणारांनीही
आता दक्षता घ्यायला हवी
मनाची तर नाहीच नाही पण
जनाची तरी बाळगायला हवी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३