हा ब्लॉग शोधा

सत्य-असत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्य-असत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २२ जून, २०१५

तडका - सत्य-असत्य,...

सत्य-असत्य,...

सत्यावरती पडदा घालुन
असत्य बाहेर काढले जाते
न्यायासाठीचे सत्य मात्र
सर्रास इथे पीडले जाते

मना-मनात दडेल अशी
असत्याची खोड असते
मात्र सत्याच्या पावर पुढे
असत्याची भांडाफोड असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३