हा ब्लॉग शोधा

सत्य स्थिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्य स्थिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३० जुलै, २०१५

तडका - सत्य स्थिती

सत्य स्थिती

यांच्या डोळ्यात ते दोषी
त्यांच्या डोळ्यांत हे दोषी
आरोप मात्र लागत नाहीत
का दोघांच्याही अंगाशी,.?

विरोधी चेहरे समोर पाहून
संयम जणू बंडाळले जातात
आरोप असो वा प्रत्यारोप
गोंधळात गुंडाळले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३