हा ब्लॉग शोधा

सत्य चौकशीचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्य चौकशीचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १६ जून, २०१५

तडका - सत्य चौकशीचे

सत्य चौकशीचे

प्रत्येकाच्या कर्माचे परिणाम
ज्याला-त्याला धडकले जातात
अन् घोटाळेखोरांचे घोटाळेही
वाटोळ्यांत अडकले जातात

मनी लालसा जोपासणारे
मना-मनात निदण असते
अन् कुणी किती खाल्लं याचे
चौकशीअंती निदान असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३