सत्य आलंय धोक्यात
सावरता सावरताही जीणं चाललं धुक्यात कपटी षढयंत्रांमुळे सत्य आलंय धोक्यात
कसे येईल हो सत्य पुढे सत्याचा गळा घोटल्यावर माणसांप्रती माणसांतली माणूसकीच आटल्यावर
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३