हा ब्लॉग शोधा

सत्य अतृप्त आत्म्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्य अतृप्त आत्म्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २७ मार्च, २०१६

तडका - सत्य अतृप्त आत्म्यांचे

सत्य अतृप्त आत्म्यांचे

इतरांना हिनवत असता
स्वत:ला विसरून जातात
इतरांना घसरवत असता
स्वत:सुध्दा घसरून जातात

माणसांच्या खेचा-खेचीसाठी
माणसांकडे हे गुण सुप्त आहेत
अतृप्तांनाही तेच हिनवतात
ज्यांचे आत्मे अतृप्त आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३