सणांचे डिजीटायझेशन
मोबाईल टू मोबाईल घेता येतो-देता येतो संक्रातीचा तिळ-गूळ मनभरून पाहता येतो
रिती परंपरा वरतीही आधुनिकतेचे जाळे आहेत अन् सण-वारही हल्ली जणू डिजीटल झाले आहेत
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३