हा ब्लॉग शोधा

सजा-ए-मौत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सजा-ए-मौत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २१ जुलै, २०१५

तडका - सजा-ए-मौत

सजा-ए-मौत

समाजात कसे वागावे याचे
प्रत्येक व्यक्तीला चान्सं आहेत
माणसांचा खातमा करणारेही
माणसांमध्ये माणसं आहेत

गंदाळलेल्या डोक्यात त्यांच्या
हिंसानियत ओतप्रोत असते
ज्याला जगण्याचा अधिकार नाही
त्याला "सजा-ए-मौत" असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३