हा ब्लॉग शोधा

संमेलनं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संमेलनं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

तडका - संमेलनं

संमेलनं,...!

कुणी रूसलेले असतात
कुणी फूगलेले असतात
तर संमेलनाचे चटकेही
कुणी भोगलेले असतात

कधी संमेलनाच्या बाहेरचेही
संमेलनात फरफटले जातात
अन् टिका आणि वादांमध्ये
संमेलनं गुरफटले जातात,..!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३