हा ब्लॉग शोधा

संपत्तीचे गुपित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संपत्तीचे गुपित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ जून, २०१५

तडका - संपत्तीचे गुपित,...?

संपत्तीचे गुपित,...?

ज्यांना जाणते म्हटले
तेच जणू लबाड आहेत
भ्रष्टाचारी कमाईचे म्हणे
त्यांच्याकडे घबाड आहेत

लबाडाच्या घबाडाचा हा
ताजा-तवाना किस्सा आहे
भुजबळांच्या संपत्तीत म्हणे
भ्रष्टाचाराचा हिस्सा आहे,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३