हा ब्लॉग शोधा

शौचालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शौचालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १ मे, २०१७

तडका - शौचालय

शौचालय

ऊगीच स्वत:हून
कुणीही फसु नका
सत्य सांगतो तुम्हा
ऊघड्यावर बसु नका

नका वाढवु ऊगीच
आजारपण घरो-घरी
बांधुन घ्यावे सर्वांनी
शौचालय दारो-दारी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३