हा ब्लॉग शोधा

शोभेनं बोलत असताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शोभेनं बोलत असताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

तडका - शोभेनं बोलत असताना

शोभेनं बोलत असताना

दुसर्याचं दळण्यापेक्षा
आपलं आपण दळावं
बोलायचंच असेल तर
शोभेल असंच बोलावं

हा विचार लाख मोलाचा
जे तोलतं तेच तोलावं
शोभेनं बोलत असताना
जे कळतं तेच बोलावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३