हा ब्लॉग शोधा

शे.का.प.गरूड भरारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शे.का.प.गरूड भरारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

तडका - शे.का.प. गरूड भरारी

शे.का.प. गरूड भरारी

स्मार्ट विद्यार्थी बनवण्याला
मदतीचा हात दावला आहे
दुष्काळग्रस्त भागासाठी
हिरीरीने सरसावला आहे

जनकल्याणी कामांमधुन
हल्ली चर्चेत येऊ लागला
शेतकरी कामगार पक्षही
गरूड भरारी घेऊ लागला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३