हा ब्लॉग शोधा

शेतकर्याची व्यथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेतकर्याची व्यथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १३ जुलै, २०१५

तडका - शेतकर्‍याची व्यथा

शेतकर्‍याची व्यथा

वेग-वेगळ्या विचारांनुसार
अधिवेशनं सजले जातील
शेतकर्‍याचे प्रश्न मांडणारेही
अधिवेशनात गाजले जातील

नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्‍याला दुष्काळी भत्ता नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३