हा ब्लॉग शोधा

शेतकर्याचं नशिब लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेतकर्याचं नशिब लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

तडका- शेतकर्‍याचं नशिब

शेतकर्‍याचं नशिब

शेतकर्‍याचा कांदा
बाजारात उतरला
तसा कांद्याचा भाव
पटकन घसरला

हे गणित जुनंच
पण पुन्हा घडलं
शेतकर्‍याचं नशिब
वारंवार मोडलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३