हा ब्लॉग शोधा

शिववडा v/s नमो टी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिववडा v/s नमो टी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २७ मे, २०१६

तडका - शिववडा v/s नमो टी

शिववडा v/s नमो टी

बहू पैलु राजकारणही
आता समोर येऊ लागले
अन् वाघाने वडा खाताच
कमळ चहा पिऊ लागले

वस्तुंसह खाद्य पदार्थांवर
आता राजकीय स्टीकर आहे
सेनेच्या शिव वड्याला
नमो टी ची टक्कर आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३