हा ब्लॉग शोधा

शिक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ जुलै, २०१५

तडका - शिक्षा

शिक्षा

हव्या तेवढ्या पळवाटा
पळून पाहिल्या जातात
त्याच-त्याच वाटा सुध्दा
वळून पाहिल्या जातात

पण याचनेला भिक घालत
गुन्हेगारांना ना सुरक्षा असते
ज्याने कॅपीटल गुन्हा केलाय
त्याला कॅपीटल शिक्षा असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३