हा ब्लॉग शोधा

शिक्षणाच्या बाजारात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षणाच्या बाजारात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ जून, २०१५

तडका - शिक्षणाच्या बाजारात

शिक्षणाच्या बाजारात,...

कुणी चुकून शिकले आहेत
कुणी शिकून चुकले आहेत
बोगजबाजीच्या बाजारात
कुणी शिक्षणच विकले आहेत

शिक्षणाच्या बाबतीत तरी
अशी कुठेच ना खाच पाहिजे
विकणारांना तर नाहीच नाही
पण घेणारांना तरी लाज पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३