हा ब्लॉग शोधा

शिक्षण ऑनलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षण ऑनलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २९ मे, २०१५

तडका - शिक्षण ऑनलाइन

शिक्षण ऑनलाइन

नव-नविन शिकण्यासाठी
आता ऑनलाइन दुवे आहेत
शिकण्यासाठी खुप आहे
मात्र शिकणारे हवे आहेत

वेग-वेगळ्या ऑप्शनसह
वेग-वेगळे फिचर आहेत
नव-नविन शिकवायला
ऑनलाइन टिचर आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३