हा ब्लॉग शोधा

शाळा आठ तास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाळा आठ तास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

तडका - शाळा आठ तास

शाळा आठ तास

आता अभ्यासबाह्य शाळेचे
दोन तास वाढवले जातील
विविध उपक्रमात विद्यार्थी
शाळेतच घडवले जातील

शाळेचे पुर्ण आठ तास
गुरूजींना थांबवले जाईल
अभ्यासबाह्य दोन तास
विद्यार्थीही डांबवले जाईल

पण नाण्याला दोन बाजु आहेत
या गोष्टीही मानल्या जाव्या
अन् साधणार्‍या फायद्यांसह
कुचंबनाही जाणल्या जाव्या

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३