हा ब्लॉग शोधा

शाब्दिक आक्रमण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाब्दिक आक्रमण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १२ मे, २०१५

तडका - शाब्दिक आक्रमण

शाब्दिक आक्रमण

सरळ बोलता येईल तिथे
सरळ-सरळ वार आहेत
कुणावरती ना कुणावरती
रोज शाब्दिक प्रहार आहेत

सरळ बोलता नाही आल्यास
शालीतील जोड्यांचे वापर आहेत
शाब्दीक आक्रमण करण्यासाठी
इथे एकापेक्षा एक सुपर आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३