हा ब्लॉग शोधा

शान तिरंग्याची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शान तिरंग्याची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

तडका - शान तिरंग्याची

शान तिरंग्याची

मनात हर्ष दाटे
सलामी ठोकताना
फूलुन येते छाती
तिरंगा फडकताना

दुमदुमतो आवाज
याचे गाता गुणगान
राष्ट्राच्या या ध्वजाची
वाढेल अशीच शान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३