व्हि आय पी
जोडण्या साधेपणाचे बंध लाल दिवा केला बंद तरी देखील जाणार नाही व्हिआयपीपणाचा गंध
दिवा जरी नसला तरी नवे चिन्ह हेरले जातील व्हिआयपीचे लेबल लाऊन कुणी इथे फिरले जातील
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३