हा ब्लॉग शोधा

व्यवस्थेतील तिमिर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यवस्थेतील तिमिर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

तडका - व्यवस्थेतील तिमिर

व्यवस्थेतील तिमिर

सहज सांगता येत नाही
की कोण किती लबाड आहे
सुरतच्या चहावाल्याकडेही
दोन हजार कोटींचं घबाड आहे

कसं आलं अन् कुठून आलं
हि गोष्टही मोठी गंभीर आहे
कोणीही घबाड कमवु शकतो
हा तर व्यवस्थेतील तिमिर आहे,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३