हा ब्लॉग शोधा

विषारी दारू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विषारी दारू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ जून, २०१५

तडका - विषारी दारू,...!

विषारी दारू,...!

त्यांच्या मृत्युच्या कारणांची
दारूत नोंद कुठे करतात,...?
जे माणसं दारू पिल्याने
रोज-रोज इथे मरतात,...!

जिथे परिणाम तात्काळ
तिथेच फक्त दोष आहे
मात्र दारूमध्ये विष नाही
दारू हेच विष आहे,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३