विषय सिनेमांचे
सिनेमांचे विषय हल्ली भलते चर्चिले जातात चर्चेसाठी वेळ आणि पैसेही खर्चिले जातात
सिनेमांच्या सादरीकरणाने कित्तेक मनं दुखावतात तरीही मात्र असे सिनेमे चलतात म्हणून दाखवतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३