हा ब्लॉग शोधा

विषय चर्चेचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विषय चर्चेचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

तडका - विषय चर्चेचा

विषय चर्चेचा

गैरवर्तनाचे आरोप हल्ली
बघा वर-वर वाढू लागले
अफवांच्या पुरवण्याही
यात कुणी जोडू लागले

फिल्म इंडस्ट्री मधील हा
चर्चायोग्यच विषय आहे
रोज वाढत्या आरोपांचा
नक्की काय आशय आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३