हा ब्लॉग शोधा

विश्वासघात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विश्वासघात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १० मे, २०१६

तडका - विश्वासघात

विश्वासघात

सुरक्षित वाटताच
विश्वास टाकतात
आपले पणातही
लोक हे ठकतात

जवळचेच लावतात
आपलीच वाट
विश्वासानेच करतात
हा विश्वासघात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३