हा ब्लॉग शोधा

विरोधी पक्ष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरोधी पक्ष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ जुलै, २०१५

तडका - विरोधी पक्ष

विरोधी पक्ष

प्रत्येकाच्या हिशोबाच्याही इथे
वेग-वेगळ्या पुड्या असतात
राजकीय डाव साधत कधी
नव-नव्या कुरघोड्या असतात

सत्ताधार्‍यांवरतीही कधी-कधी
विरोधी वारे फिरलेले असतात
अन् विरोध करण्यासाठी मात्र
विरोधी पक्ष ठरलेले असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३