हा ब्लॉग शोधा

विजयाचे गुपित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विजयाचे गुपित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ जून, २०१५

तडका - विजयाचे गुपित

विजयाचे गुपित

धनुष्याच्या बाणापेक्षाही
घड्याळी काटे धावले आहेत
कर्तबगार क्लुप्ती मुळेच
यशाची दारे गोवले आहेत

पवारांच्या या पावर मुळे
चाहत्यांचा फूलता श्वास आहे
मात्र घड्याळी विजयालाही
म्हणे कमळाचाच वास आहे,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३