हा ब्लॉग शोधा

विकासाचा प्रश्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विकासाचा प्रश्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

तडका - विकासाचा प्रश्न

विकासाचा प्रश्न

हलक्या-फूलक्या कामांसाठी
अवजड बजेट देण्यात येतं
अवजड बजेट देऊन देखील
काम भ्रष्टाचाराच्या पाण्यात जातं

कित्तेक विकास कामांमधूनही
भ्रष्टांचाच विकास साधला जातो
अन् विकासाचा प्रश्न सातत्याने
समाजास वारंवार बाधला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३