हा ब्लॉग शोधा

वाहन अवाहन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाहन अवाहन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २१ मार्च, २०१६

तडका - वाहन अवाहन

वाहन अवाहन

हल्ली वाहन म्हटलं की
गरजेची गोष्ट झाली आहे
कित्तेक कामांची जबाबदारी
वाहनांवरती आली आहे

प्रवासासह इतरही कामे
वाहन बिगीनं करू शकते
पण त्याची काळजी न घेणं
हे जीव घेणंही ठरू शकते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३