हा ब्लॉग शोधा

वास्तव समाजाचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वास्तव समाजाचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १ जून, २०१५

तडका - वास्तव समाजाचे

वास्तव समाजाचे

मोर्चे झाले आंदोलनं झाली
आरक्षण अजुनही दुर आहे
संघर्ष करूनही संघर्षितांची
अपेक्षा चकणाचुर आहे

समाजात मात्र कित्तेकांच्या
जीवनात दारिद्रय नीच आहे
जुने जाऊन जरी नवे आलेत
परिस्थिती मात्र तीच आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३