हा ब्लॉग शोधा

वास्तव विश्वास घातकींचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वास्तव विश्वास घातकींचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

तडका - वास्तव विश्वास घातकींचे

वास्तव विश्वास घातकींचे

वरून गोड बोलुन कधी
करतात गनिमी कावा
त्यांच्या गोड शब्दांतही
असतोच कडवट डावा

जपावे जरा,सदा त्यांच्या
अविश्वास असतो भेटीत
खांद्यावरती ठेऊन हात
खुपसतात खंजीर पाठीत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३