हा ब्लॉग शोधा

वास्तव वाढदिवसांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वास्तव वाढदिवसांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १ जून, २०१५

तडका - वास्तव वाढदिवसांचे

वास्तव वाढदिवसांचे

लहाना पासुन थोरांपर्यंत
जणू भुषण झाली आहे
वाढदिवस साजरा करण्याची
इथे फँशन आली आहे

चढत्या वयाचे वाढदिवस
आनंदाने मन नाचवु लागतात
मात्र उतरत्या वयाचे वाढदिवस
वयाचा धाक दाखवु लागतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३