हा ब्लॉग शोधा

वारी पंढरीची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वारी पंढरीची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ जुलै, २०१५

तडका - वारी पंढरीची

वारी पंढरीची

मनी वाढलेल्या आनंदाचा
प्रत्येक क्षण नवा असतो
अन् पंढरपुरच्या वारीचा
दुरवरती गव-गवा असतो

विठ्ठल नामाच्या गजराने
अवघी दुमदुमते पंढरी
अन् विठ्ठलाला साकडे
घालती हो वारकरी,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३