हा ब्लॉग शोधा

वर्षपुर्तीचे सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्षपुर्तीचे सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २५ मे, २०१५

तडका - वर्षपुर्तीचे सत्य

वर्षपुर्तीचे सत्य

आम्ही फक्त वास्तव मांडतो
ना गुणगौरव ना हेवा आहे
त्यांच्या वर्षपुर्तीचा आता
त्यांच्याकडूनच गव-गवा आहे

हा जनतेचाच कौल आहे
उगीच आरोप फासत नाही
अच्छे दिनच्या चौकटीत मात्र
जनता मुळीच दिसत नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३