हा ब्लॉग शोधा

वचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

तडका - वचन

वचन

पाऊस पाऊस करता
आला मोठाच पाऊस
हे शेतकरी राजा तु
नकोच आता भिऊस

हमखासच तुझं पिकही
आनंदाने डोललं जाईल
आशा अहे सरकारचंही
वचन चोख पाळलं जाईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३