हा ब्लॉग शोधा

लोक समस्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लोक समस्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ जुलै, २०१५

तडका - लोक समस्या

लोक समस्या

लोकसंख्या वाढीच्या तक्रारी
सर्रासपणे ठोकल्या जातात
अनेक अपत्यांच्या आशाही
पारंपारिक हाकल्या जातात

कुटूंब नियोजनाची मर्यादा
जरी अस्तित्वात आली आहे
तरी वाढती लोकसंख्या ही
लोक समस्या झाली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३