हा ब्लॉग शोधा

लाचारी खाच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लाचारी खाच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ मे, २०१६

तडका - लाचारी खाच

लाचारी खाच

जवळ कुणी नसेल तर
सहज कवटाळलं जातं
प्रकरण ऊघड झालं तर
आरोपासही फेटाळलं जातं

इथे लाच नाही घेतली तर
कुणाचंच काही अडत नाही
पण लाच घेणं देणं मात्र
तरीही बंद पडत नाही,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३