हा ब्लॉग शोधा

लक्ष्मी पुजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लक्ष्मी पुजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

तडका - लक्षमी पुजन

लक्ष्मी पुजन

इकडे फट-फट
तिकडे फट-फट
फूटतात फटाके
होऊन उत्कट

लक्ष्मी पुजन
आनंद नवा
दारात लावुनी
तेजोमय दिवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३